श्रींच्या उत्सवात व सामाजिक कार्यात मोलाचा खारीचा वाटा उचला
GPay, PhonePe, Paytm, BHIM कोणत्याही ऍपद्वारे स्कॅन करा
आपली देणगी अत्यंत सुरक्षितपणे मंडळाकडे जमा होते आणि आपल्याला कायदेशीर ८०जी पावती मिळते.
कोणत्याही UPI ॲपवरून क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या खात्यावर NEFT / RTGS द्वारे इच्छित रक्कम ट्रान्सफर करा.
पेमेंटचा स्क्रीनशॉट घ्या आणि खालील व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा (किंवा थेट बटणावर क्लिक करा). ईमेलवर पावती हवी असल्यास आपला ईमेल आयडी सोबत नक्की पाठवा.
तपशील पडताळणीनंतर मंडळाकडून आपली अधिकृत ८०जी (80G) डिजिटल देणगी पावती थेट आपल्या व्हॉट्सॲप / ईमेलवर पाठवली जाईल.